डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा मार्फत उरण मध्ये स्वच्छता अभियान.
उरण दि १(विठ्ठल ममताबादे )"स्वच्छता हि सेवा" ह्या स्वच्छता अभियानाअंतर्गत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ह्यांच्या मार्फत पदमश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री. दादासाहेब धर्माधिकारी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली उरण शहर व ४४ गावांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.सदर स्वच्छता अभियानामध्ये २३३१ श्रीसदस्यांनी सहभाग घेतला होता. तसेच हया स्वच्छता अभियानात ८७.११४ टन ओला कचरा गोळा करण्यात आला. ह्या अभियानामध्ये अनेक शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांनी भाग घेतला होता.


थोडे नवीन जरा जुने