पनवेल रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक ५ येथे आढळला वृद्ध इसमाचा मृतदेह

पनवेल रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक ५ येथे आढळला वृद्ध इसमाचा मृतदेह
पनवेल दि.०७(संजय कदम): पनवेल रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक ५ येथे एका वृद्ध इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल रेल्वे पोलीस करीत आहेत


        सदर इसमाचे अंदाजे वय ६५ वर्षे, उंची ५ फूट ४ इंच, अंगाने मध्यम, रंग निम गोरा, डोक्याचे केस पांढरे चेहरा गोल, नाक सरळ असून , अंगात सफेद रंगाचा नेहरू शर्ट व सफेद गुलाबी रंगाची त्यावर लाल ठिपके असलेली सलवार घातलेली आहे. या इसमा बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल रेल्वे पोलीस ठाणे फोन नंबर ०२२-२७४६७१२२ किंवा पोलीस उपनिरीक्षक एम.डी. गवळी यांच्याशी संपर्क साधावा


थोडे नवीन जरा जुने