पोलिसांनी दोन आरोपीना केले जेरबंद
पनवेल शहर पोलिसांनी दोन आरोपीना जेरबंद करून त्यांच्या कडून ६ गुन्हे उघडकीस आणले आहेत. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडी सह इतर गुन्हे घडल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या.

 आरोपी सुनिल दिनकर चव्हाण, वय १९ वर्षे व वंश कालिदास भोरे, वय २१ वर्षे शिताफीने पकडून त्यांना बोलते केले असता त्यांनी पनवेल परिसरातील ६ गुन्ह्याची कबुली दिली आहे. व त्यांच्या कडून गुन्ह्यांतील चोरीस गेलेल्या मालांमधील एकूण ८५, २००/- रुपये किमतीची मालमत्ता हस्तगत केले आहे.थोडे नवीन जरा जुने