पनवेल महापालिकेच्यावतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा
पनवेल दि.14 News पनवेल महापालिकेच्यावतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी भेट दिली.
यावेळी दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बी.जी.पाटील, तहसीलदार विजय पाटील, निवडणूक नायब तहसीलदार संजय भालेराव, गौतम कांबळे, दिव्यांग विभाग अधिकारी प्रकाश गायकवाड, सुनील भालेराव, राजाराम गोरे, विनोद देवकर, प्रल्हाद घेवदे, संदीप काशीद, सुरेश वाशीकर, बाबासाहेब बुररुंगले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Tags
पनवेल