रेल्वेची ठोकर लागून इसमाचा मृत्यूरेल्वेची ठोकर लागून इसमाचा मृत्यू
पनवेल दि. २६ ( संजय कदम ) : रेल्वेची ठोकर लागून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून ,त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत . 
                अनोळखी बेवारस इसम वय अदाजे ४० ते ४५ वर्षे, रग सावळा, डोक्याचे केस काळे वाढलेले, अगात नेसुन गुलाबी रंगाचा शर्ट व निळसर रंगाची फुल पॅन्ट, बॉकलेटी रंगाची अडरवेअर तसेच कमरेला काळया रंगाचा करदोडा, उजवी हातामध्ये केशरी रंगाचा दोरा आहे या इसमा बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे फोन . नंबर ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस उपनिरीक्षक हर्षद जुईकर यांच्याशी संपर्क साधावा . 


थोडे नवीन जरा जुने