गुरुकूल स्कुल ऑलंम्पीक २०२३-२४ स्पर्धेत शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचे सुयश

          

पनवेल दि.१६डिसेंबर (4K News) गुरुकूल स्कुल ऑलंम्पीक २०२३-२४ स्पर्धा नुकतीच संपन्न झाली असून या स्पर्धेत शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून सुयश प्राप्त केले आहे. 


            शांतिनिकेतन शाळेतील मुलांनी पूनम पवार आणि मुख्याध्यापिका डॉ. सीमाव पैकर यांच्या उत्तम मार्गदर्शना खाली नुकत्याच पार पडलेल्या गुरुकूल स्कुल ऑलंम्पीक २०२३-२४ च्या स्पर्धातध्ये विविध बक्षिसे मिळवली आहेत. अंडर १४ क्रीकेट सामन्यामध्ये त्यांना दुस-या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. 
 अंडर १४ फुटबॉल संघाने पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. इयत्ता आठवी तु. अ मधील आदिल नायरला सामना वीर घोषित करण्यात आले आहे. अंडर १४ च्या १०० मी. आणि २०० मी. रनीग स्पर्ध्य मध्ये दुस-या क्रमांकाचे रजत पारितोषीक मिळविले आहे. पनवेल महानगरपालिका आयोजित DSO TAEKWANDO स्पर्धेमध्ये चैंपियन ट्रॉफि पटकावली आहे. शांतिनिकेतन पब्लीक स्कुल पनवेल येथील विदयार्थ्यांनी रायगड जिल्हयामध्ये सर्वाधिक पदके पटकावली आहेत.त्याबद्दल या विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे. 
थोडे नवीन जरा जुने