*जुनी पेन्शन लागू करा या मागण्यांसह इतर मागण्यांसंदर्भात पनवेल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे बेमुदत संप आंदोलन*
जुनी पेन्शन लागू करा या मागण्यांसह इतर मागण्यांसंदर्भात पनवेल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे बेमुदत संप आंदोलन
पनवेल दि.१४(4kNews): जुनी पेन्शन योजना लागू करावी यश इतर मागण्यासाठी आज पेनवल थाली कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत सपन आंदोलन छेडले होते.


          राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी समन्वय समिती यांच्यातर्फे आज हे आंदोलन छेडण्यात आले. एनपीएस हटवा, व ओपीएस लागू करा जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, रिक्त पदे कायमस्वरूपी भरा, खाजगी करणं, कंत्राटीकरण धोरण रद्द करा, नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा,


 अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या बिना अट करा, पीएफआरडीए कायदा रद्द करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या पाल्याना शासकीय सेवेत घ्या, शिक्षणाचे छुपे खाजगीकरण रद्द करा व भादंवि संहिता कमळ ३५३ पूर्वी प्रमाणेच प्रभावी करा यावं इतर मागणीसाठी आज हे बेमुदत संप आंदोलन छेडण्यात आले होते. यात मोठया प्रमाणात कर्मचाहरी वृंद सहभागी झाले होते. 


थोडे नवीन जरा जुने