ग्रुप ग्रामपंचायत पारगाव यांच्या सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण

ग्रुप ग्रामपंचायत पारगाव यांच्या सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण*
पनवेल दि.२७(संजय कदम): ग्रुप ग्रामपंचायत पारगावच्या सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांच्या हस्ते 75 वा प्रजासत्ताक दिन यांच्या हस्ते फडकवण्यात आला.           यावेळी उपसरपंच विश्वनाथ पाटील, माजी उपसरपंच सदस्य निशा रत्नदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य बानूबाई बाबुराव म्हात्रे, मनोज दलवी, अंजली कांबळे, कल्पना तारेकर, सुशील तारेकर, समाजसेवक रत्नदीप पाटील, बाळासाहेब नाईक, विजय पाटील, माजी सरपंच महेंद्र पाटील, रायगड जिल्हा परिषद शाळा पारगाव च्या मुख्याध्यापिका सुचिता विनीत म्हात्रे, उपशिक्षक संजय सावळे, जितेंद्र महाले, यांच्यासह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 


थोडे नवीन जरा जुने