फुटपाथवर आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह









फुटपाथवर आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह 
पनवेल दि. ०८ ( संजय कदम ) : पनवेल एसटी बस डेपो समोरील फुटपाथवर एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकाचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत . 
                    



  सदर इसमाचे अंदाजे वय (६५ ) वर्षे इतके आहे . या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे फो. नं . ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस उपनिरीक्षक उद्धव सोळंके यांच्या शी संपर्क साधावा . 


थोडे नवीन जरा जुने