ऑल इंडिया सीफेरर्स युनियनचे अध्यक्ष संजय पवार यांच्या राज्यस्तरीय शिवमावळे

 

समाजरत्न पुरस्कार २०२४ ने करण्यात आले सन्मानित
पनवेल दि.१०(संजय कदम): ऑल इंडिया सीफेरर्स युनियनचे अध्यक्ष, छत्रपती शिवाजी महाराज कामगार सेनेचे अध्यक्ष संजय वासुदेव पवार यांना राज्यस्तरीय शिवमावळे समाजरत्न पुरस्कार २०२४ ने सन्मानित  करण्यात आले.           ऑल इंडिया सीफेरर्स युनियनचे अध्यक्ष, छत्रपती शिवाजी महाराज कामगार सेनेचे अध्यक्ष संजय वासुदेव पवार यांनी महाराष्ट्रमध्ये आजवर केलेल्या कामगारांच्या साठी केलेल्या कार्याची पोच पावती, तसेच कामगारांच्या साठी आजवर केलेल्या कार्याची पोच पावती त्याचप्रमाणे समुद्र मधील खलश्यांचा साठी केलेले कार्ययाची दाखल घेऊन शिवमावळे सामाजिक सेवा संघाच्या ४ व्य वर्धापन दिनानिमित्त संस्थापक अध्यक्ष दिनेश घोलप, उपाध्यक्ष पुरुषोत्तम घाग यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय शिवमावळे समाजरत्न पुरस्कार २०२४ ने सनमानीत करण्यात आल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.  


थोडे नवीन जरा जुने