रिपब्लिकन युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष तानसेन ननावरे यांची रिपब्लिकन नेते महेश साळुंखे यांनी भेट






पनवेल दि.०८ (वार्ताहर): रिपब्लिकन युनायटेड चे राष्ट्रीय अध्यक्ष तानसेन ननावरे हे माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त पुणे दौऱ्याला जात असताना रिपब्लिकन नेते महेश साळुंखे यांनी त्यांची पनवेल येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
         त्यावेळी त्यांच्यासोबत महिला आघाडीच्या कार्यकर्त्या होत्या. या मध्ये रमाबाई पंडित सुमन पाटील आशा गायकवाड, वंदना धौसे, ममताज पठाण, फातिमा शेख आदी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.


थोडे नवीन जरा जुने