शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करंजाडे शहर संपर्क प्रमुख चंद्रकांत गुजर यांचे थोरले सुपुत्र सौरभ गुजर यांचे अकाली निधन





पनवेल दि. १५ ( वार्ताहर ) : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करंजाडे शहर संपर्क प्रमुख चंद्रकांत गुजर यांचे थोरले सुपुत्र सौरभ गुजर यांचे अकाली निधन झाले आहे . 
                  त्यांचे 10 व्या दिवशी चे कार्य गुरुवार दिनांक 22.2.2024 रोजी सकाळी 7.30 वाजता दादर शिवाजी पार्क येथे होईल. 




तसेच बारावे, तेरावे दिवशी चे कार्य हे शनिवार दिनांक 24.2.2024 रोजी त्यांच्या राहत्या घरी होईल. त्यांच्या निधनाबद्दल कंरंजाडे नोड प्लॅट ओनर असोसिएशनच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली आहे . 


थोडे नवीन जरा जुने