वंचित बहुजन आघाडी नवीन पनवेल विभागाच्यावतीने बैठकीचे आयोजन

वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष 
आदरणीय मा. अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने, तसेच राज्य प्रभारी मा. प्रियदर्शी तेलंग साहेब यांच्या सुचने नुसार, तसेच पनवेल महानगर जिल्हा अध्यक्ष मा. डी डी गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली
वंचित बहुजन आघाडी  
नवीन पनवेल विभागाच्यावतीने 
 बैठकीचे आयोजन 


 दि. ०५/०५/२०२४ रोजी संध्याकाळी ७.०० वाजता 
 बौध्दजन पंचायत समिती, शाखा क्र. ७२८ कार्यालय नवीन पनवेल येथे  
मा.जी.बी. कदम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते,  
ह्या बैठकीत  वंचित बहुजन आघाडी नवीन पनवेल शहर अध्यक्ष मा.शिवाजी उत्तमराव साळवे तसेच 
शहर महासचिव मा.किरण बाबुराव सोनवणे  व शहर उपाध्यक्ष मा.अश्वजीत पवार यांच्या माध्यमातून  वंचित बहुजन आघाडी मावळ- ३३ लोकसभेच्या अधिकृत उमेदवार सौ. माधवीताई नरेश जोशी यांचा प्रचार कसा आणि कोणत्या पद्धतीने करण्याचे नियोजन करण्यात आले उमेदवाराच्या  मागे मोठ्या ताकतेने उभे राहून, अँड बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट कराचे आहे. आज बैठकीला आपले उमेदवार सौ. माधवीताई जोशी येऊ शकल्या नाही पण त्यांनी विडिओ कॉन्फरन्सी च्या माध्यमाने सर्व मंडळी सोबत संवाद साधला. 

बौद्धजण पंचायत समिती शाखा क्र-७२८ अध्यक्ष 
जी.बी.कदम साहेब, सचिव कासारे साहेब, युवा अध्यक्ष सचिन साहेब, राजेश लोखंडे, गौतम मोरे साहेब, तसेच रमाई महिला मंडळाचे  सर्व कार्यकारिणी,  व युवक आघाडी चे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहून मोठे सहकार्य केले. 
जी.बी कदम साहेब व त्यांचे सर्व सहकारी यांनी वंचित बहुजन आघाडी चे मावळ - ३३ उमेदवार सौ. माधवीताई जोशी यांना पाठिंबा दर्शविला त्या साठी त्यांच्या पंचायत चे हजारो मतदान आपल्या उमेदवाराला देण्याचे आश्वासन दिले, त्या साठी मी पनवेल शहर अध्यक्ष ह्या नात्याने त्यांच्या सर्व सभासदांचे हार्दिक आभार मानतो. तसेच वंचित बहुजन आघाडी चे जेष्ठ कार्यकर्ते शेषराव वानखेडे साहेब, एकनाथ दांडगे, पीतांबर साळवे, कलोते साहेब, साहेबराव जोगदंडे, संदीप सुरडकर, महिला अध्यक्ष अर्चना सावंत  तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थिती दर्शवली
थोडे नवीन जरा जुने