जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, दीपक बेहेरे, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक हरेश केणी,
तालुका उपाध्यक्ष एस.के. नाईक, संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ब्रिजेश पटेल, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा कमला देशेकर, अध्यक्षा राजेश्री वावेकर, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
पनवेल