मुंबईत मराठा क्रांती मोर्चाने जरांगेंना 28 इच्छुक मराठा उमेदवारांची यादी पाठवली आहे. यामध्ये भायखळ्यात सुभाष तळेकर आणि आकीब दफेदार, अणुशक्ती नगरात विठ्ठल मांडवकर, संतोष उगाळे, बाबासाहेब पार्टे आणि राजाराम देशमुख, जोगेश्वरीत दिनकर तावडे, सुभाष दरेकर, आणि संदिप कदम,
शिवडीत बालुषा माने आणि भरत पाटील, दिंडोशीमध्ये अनंत मोरे, किरण बागल, आणि निशांत सकपाळ, भांडुपात दिनेश साळुंके आणि संभाजी काशिद, चेंबूरमध्ये प्रकाश निपाणे आणि अरुण इंगळे, चांदिवलीत बंड्डु लोंढे, कलिनात सुभाष सावंत, घाटकोपरमध्ये शांताराम कुराडे आणि सोनल सुभाष सुर्वे, मुंबादेवीत सुशील निकम,
वडाळ्यात केदार सूर्यवंशी, मानखुर्दमध्ये यशवंत गंगावणे, कांदिवलीत सज्जन पवार, मागाठाण्यात प्रकाश पवार, आणि अंधेरी (पूर्व) मध्ये चंद्रकांत शिंदे यांचा समावेश आहे. जरांगे यांनी या उमेदवारांना निवडले तर महायुतीला विधानसभेत आणखी नुकसान होऊ शकते.
Tags
मुंबई