यामुळे मुळीकांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरण्याची तयारी केली. पण ते अर्ज दाखल करणार तेवढ्यात त्यांना भाजपच्या वरिष्ठांचा फोन आला आणि त्यांनी अपक्ष अर्ज भरणे थांबवले, आपला मोर्चा आहे तसा परत माघारी वळवला. दरम्यान, आज अर्जाची छाननी होणार आहे. 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.
Tags
पुणें