ऐरोली विधानसभा क्षेत्रातून मनसेचे निलेश बाणखले यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली

. ते म्हणाले की, कोरोना काळात जिथे मनसैनिक घराबाहेर राहून काम करत होता. तिथे अनेक नेते घरात बसून कामे करत होते. जनता यांच्या त्रासाला कंटाळली असून, पुनर्विकास हाच यांचा ध्यास असून त्यातून टक्केवारी कमावण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू असल्याची टीका