सौ. लीना अर्जुन गरड यांनी पनवेल विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला ..



पनवेल (4K News )शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )गटातर्फे पनवेल विधानसभा निवडणूकिसाठी उमेदवारी म्हणून सौ. लीना अर्जुन गरड यांनी उमेदवारी अर्ज भरला.या वेळेस श्री मंगेश आढाव, मधुशेठ पाटील आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते.


संपादकं: गौरव जहागीरदार
9967447111


थोडे नवीन जरा जुने