वाशी खाडी पुलावर अपघातात तीन ठार


आज पहाटे वाशी खाडी पुलावर झालेल्या भीषण अपघात दोन पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मुंबई मार्गिकेवर सदर अपघात झाला असून अपघातात मृत्यू झालेल्याची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. 
पनवेल कडून मुंबईच्या दिशेने एक एर्टीगा गाडी जात होती. पहाटे साडे चारच्या सुमारास गाडी चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटले आणि गाडीने समोरील एका चालत्या डंपरला जोरदार धडक दिली, अपघात एवढा भीषण झाला की गाडीतील एक पुरुष आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
थोडे नवीन जरा जुने