शिवसेनेची मशाल आहे आमुच्या हाती या मशाल प्रचार गीताचे करण्यात आले उद्घाटनपनवेल, दि.5 (संजय कदम) ः शिवसेनेची मशाल आहे आमुच्या हाती या मशाल प्रचार

शिवसेनेची मशाल आहे आमुच्या हाती या मशाल प्रचार गीताचे करण्यात आले उद्घाटन
पनवेल, दि.5 (संजय कदम) ः शिवसेनेची मशाल आहे आमुच्या हाती या मशाल प्रचार गीताचे उद्घाटन शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या हस्ते शिवसेना भवन मुंबई येथे करण्यात आले.
मा.शिवसेना खारघर प्रमुख गुरुनाथ पाटील यांनी निर्मित केलेल्या व गीतकार सौ.प्रणाली गुरुनाथ पाटील यांच्या माध्यमातून बनविण्यात आलेल्या मशाल प्रचार गीताचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सौ. नंदिनी सुनील वाळके,

 सौ. सुरेखा जगन्नाथ सोनार, सौ . पुष्पा जाधव, सौ. मोनिका जगताप, सुनील वाळके, जग्गनाथ सोनार, सचिन ठाकूर, संदीप माने, शुभम ठाकूर, दत्ता दळवी, विशाल कावडे, संतोष गायकवाड, राजेश बेर्डे, अमित राणे, महादेव हिमने, प्रदीप पाटील, देवदास पाटील, संतोष पाटील, मिथुन पळसामकर, सुयोग ठाकूर आदींचे सहकार्य लाभले.




थोडे नवीन जरा जुने